18
2013
Dec
|
बंगलोर, भारत
|
आपल्या वेदना किंवा दुःखाकडे चार प्रकारे बघता येवू शकते, तुम्हाला वेदना देणारा हा स्वतः वेदनांनी पीडलेला असेल, जे तुम्हाला दुःख देत आहेत ते त्या बाबतीत अज्ञानी आहेत, तुम्ही जास्त सहनशील व्हावे यासाठी कर्म किंवा निसर्ग तुम्हाला यातून जायला भाग पाडीत असेल. तुमची प्रत्येक वेदना, तुम्ही त्यातून तावून सुलाखून बाहेर पडण्यासाठी घेतलेली तुमची सत्व-परीक्षा असते. तुम्ही किती मजबूत आहात हे या परीक्षेत समजून येते. तुम्हाला आणखी मजबूत करण्याचे काम या वेदना करीत असतात. - श्री श्री. |
मनाचा क्षीरसागर ढवळून निघतो तेंव्हा आनंदाचे, प्रेमाचे अमृत बाहेर येते.
पूज्य गुरुजींच्या वाणीने समृद्ध असा हा ब्लॉग 'अमृत मंथन'